MPSC PRELIMS तयारी अशी करावी || MPSC PRELIMS PREPARATION
MPSC Rajyaseva 2020 परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर आता साधारणपणे covid- 19 च्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे ! सुरुवातीला परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती, (MPSC PRELIMS PREPARATION) ऑगस्ट संपून गेला तरी अद्यापही नवीन वेळापत्रकाप्रमाणे १३ सप्टेंबर ला ही परीक्षा होईल याची शाश्वती नाही.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक जण प्रथमच राज्यसेवेची पूर्व परीक्षा (Spardha pariksha) देणार असतील, काहींनी याआधी एकदा अथवा अनेकदा दिली असेल अशा सर्वांचा विचार करून या ब्लॉग मध्ये व्यवस्थितरित्या मार्गदर्शनाचा प्रयत्न केला गेला आहे.
MPSC Rajyaseva 2020 परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या नंतर आता साधारणपणे covid- 19 च्या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे ! सुरुवातीला परीक्षा ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती, (MPSC PRELIMS PREPARATION) ऑगस्ट संपून गेला तरी अद्यापही नवीन वेळापत्रकाप्रमाणे १३ सप्टेंबर ला ही परीक्षा होईल याची शाश्वती नाही.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक जण प्रथमच राज्यसेवेची पूर्व परीक्षा (Spardha pariksha) देणार असतील, काहींनी याआधी एकदा अथवा अनेकदा दिली असेल अशा सर्वांचा विचार करून या ब्लॉग मध्ये व्यवस्थितरित्या मार्गदर्शनाचा प्रयत्न केला गेला आहे.
◾ MPSC Rajyaseva Prelims चा अभ्यास कधी सुरु करावा ?
➤ जे विद्यार्थी प्रथमच राज्यसेवा पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 4 ते 6 महिने अर्थात 120 ते 180 दिवसांचा कालावधी योग्य ठरतो. मात्र तरी देखील MPSC MAINS च्या दृष्टीने अभ्यास करायचा झाल्यास हाच कालावधी 250 दिवस योग्य ठरतो. ➤ ज्या विद्यार्थी मित्रांनी याआधी MPSC MAINS दिलेली असेल त्यांना खरे तर MPSC PRELIMS करिता 3 महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे. ➤ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC PRELIMS जर पास झाला नाहीत तर तुमचा Mains चा study कुठेच कामी येत नाही त्यामुळे MPSC MAINS पेक्षा सर्वप्रथम MPSC PRELIMS सर्वात जास्ती महत्त्वाची ठरेल! ➤ वैयक्तिक रित्या अभ्यासासाठी लागणारा कालावधी हा तुमच्या वाचन व आकलन क्षमतेवर आणि वेळेच्या उपलब्धते प्रमाणे ठरवणे जास्ती योग्य ठरते.
➤ जे विद्यार्थी प्रथमच राज्यसेवा पूर्व परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी कमीत कमी 4 ते 6 महिने अर्थात 120 ते 180 दिवसांचा कालावधी योग्य ठरतो. मात्र तरी देखील MPSC MAINS च्या दृष्टीने अभ्यास करायचा झाल्यास हाच कालावधी 250 दिवस योग्य ठरतो.
➤ ज्या विद्यार्थी मित्रांनी याआधी MPSC MAINS दिलेली असेल त्यांना खरे तर MPSC PRELIMS करिता 3 महिन्यांचा कालावधी पुरेसा आहे.
➤ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे MPSC PRELIMS जर पास झाला नाहीत तर तुमचा Mains चा study कुठेच कामी येत नाही त्यामुळे MPSC MAINS पेक्षा सर्वप्रथम MPSC PRELIMS सर्वात जास्ती महत्त्वाची ठरेल!
➤ वैयक्तिक रित्या अभ्यासासाठी लागणारा कालावधी हा तुमच्या वाचन व आकलन क्षमतेवर आणि वेळेच्या उपलब्धते प्रमाणे ठरवणे जास्ती योग्य ठरते.
◾ कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे ?
MPSC PRELIMS मध्ये एकूण 2 पेपर असतात. त्यातील एक MPSC PRELIMS - GS अर्थात GENERAL STUDIES चा तर दुसरा MPSC PRELIMS - C-SAT अर्थात Civil Services Aptitude Test चा असतो. प्रत्येक पेपर हा 200 मार्क ला असतो त्यामुळे अनेक विद्यार्थी मित्रांना पडणारा प्रश्न कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे? हा साफ चुकीचा ठरतो. 75% पेक्षा जास्ती जण GS पेपर ला गरजेपेक्षा अधिक महत्व देतात आणि CSAT पेपर परीक्षा जवळ आल्यावर करू या कारणाखाली दुर्लक्षित करतात. नंतर परीक्षा जवळ येते आणि tension आलं की विद्यार्थी परत GS च्याच मागे लागतात आणि मग MPSC Rajyaseva CSAT ला कमी मार्क पडून स्पर्धेतून सरळ सरळ बाहेर फेकले जातात. त्यामुळे दोन्ही पेपर चा एकदम समांतर असा अभ्यास असणे केव्हाही चांगले. MPSC Rajyaseva PRELIMS - 2019 चा CUTOFF 189 वर जाण्यामागे मुख्य कारण CSAT ला पडलेले भरमसाट मार्क्स हेच आहे. त्यामुळे फक्त GS चा अभ्यास अथवा फक्त CSAT चाच अभ्यास करत असाल तर तितका फायदा होणार नाही दोन्ही पेपर ला तितकेच महत्त्व द्या ! जर तुम्ही इंजिनिअरिंग चे विद्यार्थी असाल अर्थातच जर तुमचा गणिती क्रियांशी अतिशय जवळचा, रोजचा संबंध आलेला असेल तर तुम्ही साधारणपणे MPSC PRELIMS च्या तयारी पैकी 30% वेळ MPSC - CSAT ला देणे योग्य ठरेल तर 70% वेळ GS ला द्यावा! जर तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा विषयांशी दहावी नंतर कधीच संबंध आलेला नसेल तर नक्कीच तुमची GS वर पकड जास्ती मजबूत असते. म्हणून तुम्ही MPSC PRELIMS साठी तयारी करताना 50% वेळ CSAT ला तर 50% वेळ हा GS ला देणे योग्य ठरेल.
MPSC PRELIMS मध्ये एकूण 2 पेपर असतात. त्यातील एक MPSC PRELIMS - GS अर्थात GENERAL STUDIES चा तर दुसरा MPSC PRELIMS - C-SAT अर्थात Civil Services Aptitude Test चा असतो.
प्रत्येक पेपर हा 200 मार्क ला असतो त्यामुळे अनेक विद्यार्थी मित्रांना पडणारा प्रश्न कोणत्या पेपर ला जास्त महत्व द्यावे? हा साफ चुकीचा ठरतो.
75% पेक्षा जास्ती जण GS पेपर ला गरजेपेक्षा अधिक महत्व देतात आणि CSAT पेपर परीक्षा जवळ आल्यावर करू या कारणाखाली दुर्लक्षित करतात. नंतर परीक्षा जवळ येते आणि tension आलं की विद्यार्थी परत GS च्याच मागे लागतात आणि मग MPSC Rajyaseva CSAT ला कमी मार्क पडून स्पर्धेतून सरळ सरळ बाहेर फेकले जातात.
त्यामुळे दोन्ही पेपर चा एकदम समांतर असा अभ्यास असणे केव्हाही चांगले.
MPSC Rajyaseva PRELIMS - 2019 चा CUTOFF 189 वर जाण्यामागे मुख्य कारण CSAT ला पडलेले भरमसाट मार्क्स हेच आहे.
त्यामुळे फक्त GS चा अभ्यास अथवा फक्त CSAT चाच अभ्यास करत असाल तर तितका फायदा होणार नाही दोन्ही पेपर ला तितकेच महत्त्व द्या !
जर तुम्ही इंजिनिअरिंग चे विद्यार्थी असाल अर्थातच जर तुमचा गणिती क्रियांशी अतिशय जवळचा, रोजचा संबंध आलेला असेल तर तुम्ही साधारणपणे MPSC PRELIMS च्या तयारी पैकी 30% वेळ MPSC - CSAT ला देणे योग्य ठरेल तर 70% वेळ GS ला द्यावा!
जर तुमचा अंकगणित आणि बुद्धिमत्ता अशा विषयांशी दहावी नंतर कधीच संबंध आलेला नसेल तर नक्कीच तुमची GS वर पकड जास्ती मजबूत असते. म्हणून तुम्ही MPSC PRELIMS साठी तयारी करताना 50% वेळ CSAT ला तर 50% वेळ हा GS ला देणे योग्य ठरेल.
◾ अभ्यास कसा कराल ?
MPSC PRELIMS ची तयारी करताना CSAT ची बरीचशी तयारी खासमराठी. कॉम वेबसाईटवरच होऊन जाईल. GS च्या STUDY साठी मात्र तुम्ही जेव्हा पण मागील 5-6 वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त 30-35 प्रश्न ओळखीचे आलेले समजतील. अर्थातच आयोग दरवर्षी 60 प्रश्न एकदम फिरवून अथवा सामान्य विद्यार्थी सहजासहजी दुर्लक्ष करतो असेच विचारतो. यामुळेच 30-35 प्रश्नांपेक्षा जास्ती प्रश्नांची कोणीच खात्री देऊ शकत नाही त्यामुळे नवीन प्रश्न दिसले तर घाबरून नका जाऊ.
MPSC PRELIMS ची तयारी करताना CSAT ची बरीचशी तयारी खासमराठी. कॉम वेबसाईटवरच होऊन जाईल. GS च्या STUDY साठी मात्र तुम्ही जेव्हा पण मागील 5-6 वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त 30-35 प्रश्न ओळखीचे आलेले समजतील. अर्थातच आयोग दरवर्षी 60 प्रश्न एकदम फिरवून अथवा सामान्य विद्यार्थी सहजासहजी दुर्लक्ष करतो असेच विचारतो. यामुळेच 30-35 प्रश्नांपेक्षा जास्ती प्रश्नांची कोणीच खात्री देऊ शकत नाही त्यामुळे नवीन प्रश्न दिसले तर घाबरून नका जाऊ.
◾ MPSC ची तयारी करताना एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा :-
"अनेक पुस्तके एक एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक अनेकदा वाचा!" आता यात अभ्यासक्रमात दिलेल्या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे पुस्तक वापरले तरी चालेल. अभ्यासक्रमातील कोणताच घटक सोडू नका. जरी एखादा घटक लक्षात राहत नसेल अथवा जास्ती अवघड जात असेल तरी तो पुनःपुन्हा करा अथवा त्याच्या नोट्स काढा! जो घटक सोप्पा वाटतोय त्याची जास्ती तयारी करा. अभ्यासाला बसण्याआधीच मागील प्रश्नपत्रिका पाहून कोणत्या मुद्यांना किती महत्त्व द्यायचे ते ठरवल्यास अभ्यास अधिक परिणामकारक होतो. रोज रात्री अर्धा ते एक तास फक्त जे वाचलं आहे त्यावरील प्रश्नोत्तरे सोडवायला दिली तर याचा GS ला खूप फायदा होतो ! अजून एक गोष्ट म्हणजे जी पुस्तके तुम्ही MPSC MAINS ला वापरणार आहात तीच MPSC PRELIMS ला वापरा.... वेगवेगळ्या SOURCE च्या मागे लागू नका यात खूप नुकसान असेल. उदा. समजा Mains चाअभ्यास पॉलिटी साठी तुम्ही लक्स्मिकांत मधून करणार असाल तर Prelims साठी सुद्धा तेच वापरावे. खाली सर्वांना उपयुक्त अशी booklist देत आहोत मात्र असं काहीही नाही की फक्त याच पुस्तकांचा वापर यश मिळवून देईल, अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्याचा सविस्तर अभ्यास ज्यातून होत असेल अशा कोणत्याही पुस्तकांमधून यश मिळेल!
"अनेक पुस्तके एक एकदा वाचण्यापेक्षा एकच पुस्तक अनेकदा वाचा!"
आता यात अभ्यासक्रमात दिलेल्या प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे पुस्तक वापरले तरी चालेल.
अभ्यासक्रमातील कोणताच घटक सोडू नका. जरी एखादा घटक लक्षात राहत नसेल अथवा जास्ती अवघड जात असेल तरी तो पुनःपुन्हा करा अथवा त्याच्या नोट्स काढा! जो घटक सोप्पा वाटतोय त्याची जास्ती तयारी करा.
अभ्यासाला बसण्याआधीच मागील प्रश्नपत्रिका पाहून कोणत्या मुद्यांना किती महत्त्व द्यायचे ते ठरवल्यास अभ्यास अधिक परिणामकारक होतो.
रोज रात्री अर्धा ते एक तास फक्त जे वाचलं आहे त्यावरील प्रश्नोत्तरे सोडवायला दिली तर याचा GS ला खूप फायदा होतो !
अजून एक गोष्ट म्हणजे जी पुस्तके तुम्ही MPSC MAINS ला वापरणार आहात तीच MPSC PRELIMS ला वापरा.... वेगवेगळ्या SOURCE च्या मागे लागू नका यात खूप नुकसान असेल.
उदा. समजा Mains चा
अभ्यास पॉलिटी साठी तुम्ही लक्स्मिकांत मधून करणार असाल तर Prelims साठी सुद्धा तेच वापरावे.
खाली सर्वांना उपयुक्त अशी booklist देत आहोत मात्र असं काहीही नाही की फक्त याच पुस्तकांचा वापर यश मिळवून देईल, अभ्यासक्रमातील प्रत्येक मुद्याचा सविस्तर अभ्यास ज्यातून होत असेल अशा कोणत्याही पुस्तकांमधून यश मिळेल!
◾ MPSC Rajyaseva 2020 Booklist
[ सर्वप्रथम खालील प्रत्येक विषयांसाठी 5वी अथवा 7वी ते 12 वी पर्यँतची NCERT ची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत मगच इतर पुस्तकांचा अभ्यास करावा. ]
[ सर्वप्रथम खालील प्रत्येक विषयांसाठी 5वी अथवा 7वी ते 12 वी पर्यँतची NCERT ची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत मगच इतर पुस्तकांचा अभ्यास करावा. ]
1. Geography –
- state board (7th-12th), - विठ्ठल घारापुरे- मेगा स्टेट महाराष्ट्र - ए बी सवदी
- state board (7th-12th),
- विठ्ठल घारापुरे
- मेगा स्टेट महाराष्ट्र - ए बी सवदी
2.Panchayat Raj – -
- Kishor Lawate - तात्याचा ठोकळा
- Kishor Lawate
- तात्याचा ठोकळा
3.Environment –
- unique Academy
- unique Academy
4.Current Affairs –
- Prithvi parikrama - Sakal yearbook[लोकसत्ता , The Hindu, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य मासिक ]
- Prithvi parikrama
- Sakal yearbook
[लोकसत्ता , The Hindu, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य मासिक ]
5.Science –
- Sachin Bhaske Dynandeep- Kolambe
- Sachin Bhaske Dynandeep
- Kolambe
6. Polity –
- Laxmikant- Ranjan Kolambe
- Laxmikant
- Ranjan Kolambe
7. Economy
- Kolambe
- Kolambe
8.History-
- Spectrum - ग्रोव्हर- state board (11वी)
- Spectrum
- ग्रोव्हर
- state board (11वी)
C-SAT
अंकगणित - R S AGGARWAL - अनिल अंकलगी
अंकगणित
- R S AGGARWAL
- अनिल अंकलगी
बुद्धिमत्ता
- राज्यसेवा C SAT गाईड - अरिहंत प्रकाशन यांनंतर देखील आपले काही प्रश्न अथवा शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ज्ञानमुद्रा वरील ही दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा, सोबतच ही माहिती तुम्ही ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा Whatsapp , Facebook ग्रुप्स मध्ये सामील असाल अशा प्रत्येक ठिकाणी नक्की Share करा ! यामुळे आम्हाला घेतलेल्या कष्टाचा आनंद मिळेल इतकच ! धन्यवाद !!
- राज्यसेवा C SAT गाईड - अरिहंत प्रकाशन
यांनंतर देखील आपले काही प्रश्न अथवा शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
ज्ञानमुद्रा वरील ही दिलेली माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा, सोबतच ही माहिती तुम्ही ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षा Whatsapp , Facebook ग्रुप्स मध्ये सामील असाल अशा प्रत्येक ठिकाणी नक्की Share करा ! यामुळे आम्हाला घेतलेल्या कष्टाचा आनंद मिळेल इतकच ! धन्यवाद !!
टिप्पणी पोस्ट करा