जर्मनीच्या २५ उच्चस्तरीय शिष्ट मंडळाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास भेट


मंत्री, खासदार, कुलगुरु, विद्यापीठाचे सदस्य यांचा समावेश 

पुणे, दि. 13(प्रतिनिधी ) जर्मनीच्या उच्च शिक्षण मंत्रालयाच्या २५ सदस्यीय शिष्टमंडळाने  मंगळवारी बाडेन – वुर्टेम्बर्ग राज्याच्या विज्ञान, संशोधन आणि कला मंत्री पेट्रा ओल्शोव्स्की एमडीएल यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला भेट दिली. 



जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची पुणे विद्यापीठाला भेट: शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा
जर्मनीच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची पुणे विद्यापीठाला भेट: शैक्षणिक सहकार्याला नवी दिशा

त्यांच्यासोबत बाडेन – वुर्टेम्बर्ग राज्य संसदेच्या संसदीय फ्री डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार स्टीफन ब्रॉअर एमडीएल, बाडेन – वुर्टेम्बर्ग राज्य संसदेच्या संसदीय ग्रीन पार्टीचे खासदार मायकेल जौकोव्ह, मॅनहाइम ऑफ अप्लाइड सायन्सेस विद्यापीठाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. अँजेलिका अल्टमन – डायसेस, कार्लसुहे अप्लाइड सायन्सेस विद्यापीठाच्या रेक्टर प्रा. डॉ. रोज मेरी बेक, शिक्षण विद्यापीठाच्या संशोधन, हस्तांतरण आणि आंतरराष्ट्रीयीकरणाच्या उप-रेक्टर विंगर्टेन, फर्टवांगेन अप्लाइड सायन्सेस विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ. अलेक्झांड्रा बोरमन, डॉ. डर्क ब्रिंकमन, बाडेन – वुर्टेम्बर्ग कोऑपरेटिव्ह स्टेट युनिव्हर्सिटी, संशोधन, नवोन्मेष आणि आंतरराष्ट्रीयीकरणाचे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने